अंगणवाडी सेविका महिला व बालविकास विभाग 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | WCD Goa Bharti 2025
WCD Goa Bharti 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना महिला व बालविकास संचालनालय,गोवा अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यास तुम्ही पात्र व इच्छुक असल्यास तुम्हाला केवळ ऑफलाईन संधी असणार आहे.सदरील भरती मध्ये सर्व रिक्त जागा भरल्या … Read more