अंगणवाडी भरती पुन्हा एकदा 12वी पास महिलांना सरकारी नोकरीच्या संधी : Ratnagiri Anganwadi Bharti 2025
Ratnagiri Anganwadi Bharti 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यभरातील सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना एकात्मिक बाल विकास सेवा (अंगणवाडी) विभाग अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यास तुम्ही पात्र व इच्छुक असल्यास तुम्हाला केवळ ऑफलाईन संधी असणार आहे.सदरील भरती मध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत … Read more