पीएम किसान पुढील हफ्ता 20 जूनला ? पंतप्रधान मोदी यांचे हस्ते वाटप होणार का ? लगेच पहा | PM Kisan 20 Installment Date

PM Kisan 20 Installment Date

PM Kisan 20 Installment Date नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना राज्यातच संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या योजनांपैकी एक म्हणून या योजनेला ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजने अंतर्गत आजवर सर्व पात्र व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती योजनेचे 19 हप्ते दोन हजार रुपयांप्रमाणे जमा करण्यात आले आहेत. आता … Read more