Ladki Bahin May 2025 Installment Date : लाडक्या बहिणींना मे हफ्ता यादिवशी 100% जमा होणार
Ladki Bahin May 2025 Installment Date तर लाडकी बहिण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दल लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे कारण योजनेचा मे महिन्याच्या हप्त्याच्या वारंवार विविध प्रकारच्या आणि वेगवेगळ्या तारखा येत आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होत नाहीत. योजनेसाठी दिनांक 23 मे 2025 रोजीच आपले उपमुख्यमंत्री … Read more