अंगणवाडी सेविका आणि मदतनीस साठी 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता GR आला | Anganwadi Protsahan Bhatta 2025
Anganwadi Protsahan Bhatta 2025 राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण मागील अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांची अथवा मदतनीस यांची जी मागणी होती त्या मागणीला अनुसरून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या निर्णयामुळेच आता सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे या संदर्भातील शासन … Read more