SSC Recruitement 2025 तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यभरातील सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना कर्मचारी निवड आयोग अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यास तुम्ही पात्र व इच्छुक असल्यास तुम्हाला केवळ ऑनलाईन संधी असणार आहे.सदरील भरती मध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांची परीक्षेद्वारे अथवा थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.सदरील भरती बाबत सर्व आणि अधिकृत माहिती आपण आज घेणार आहोत.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक पाठवा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता, उपलब्ध पदांची माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण इत्यादी बाबींची आणि अधिकृत जाहिरात पीडीएफ सर्व खाली देण्यात आले आहे.
SSC New Job Vacancy 2025
भरतीचे नाव | कर्मचारी निवड आयोग SSC भरती 2025 |
भरती प्रकार | केंद्र सरकारी नोकरी |
उपलब्ध जागा | 2402 |
अर्ज अंतिम मुदत | 23 जून 2025 |
अर्ज करणे प्रक्रिया | ऑनलाईन |
कर्मचारी निवड आयोग या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आणि शैक्षणिक विभागांमध्ये मागील काही दिवसांपासून विविध रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण अधिकार विभागाकडे असले तरीही मुलाखतीद्वारे अथवा परीक्षेद्वारे उमेदवार अंतिम यादी मध्ये येत आहेत.
⚠️अर्ज करण्यापूर्वी महत्वाची सूचना : मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि आवश्यक असलेली पात्रता पाहूनच तुम्ही तुमचा अर्ज करा.भरती संदर्भातील माहिती अधिकृत वेबसाईटवरून जरी घेतली असली तरीदेखील काही तफावत असू शकतात. यामुळे रद्द करण्यापूर्वी नक्की खात्री करा अन्यथा आम्ही जबाबदार नसणार याची नोंद घ्यावी.SSC Recruitement 2025
SSC New Bharti 2025 Notification
संस्थेचे नाव – कर्मचारी निवड आयोग SSC
उपलब्ध रिक्त जागा – एकूण 2402 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
भरतीचा विभाग – SSC आयोग विभाग द्वारे भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचा कालावधी – या भरती अंतर्गत निवड झाल्यास उमेदवारांना पर्मनंट स्वरुपात नोकरी मिळणार आहे.
नोकरी श्रेणी – या भरती प्रक्रिये अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारी विभागात नोकरी मिळणार आहेत.
Staff Selection Comission published a recruitement program.There are 02402 vacant posts in various departments and to register you need to submit your application by online stream.This is a opportunity for all the candidates who are searching a good and settled job. Qualification for application Candidates depends upon various posts available and to confirm candidates must check the notification. Selection will be done through online exam and interview process.The last date for registration for this is 23 June 2025.for this vacancy program salary details,vacant posts,official pdf of notification,online or offline application process and all the instructions are given.SSC Jobs Recruitement 2025
Staff Selection Comission Bharti 2025
उपलब्ध पदे तपशील – फेज – XIII (Phase – XIII)
अर्ज शुल्क – Rs.200
अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पहायची आहे.
शैक्षणिक पात्रता व अनुभव तपशील – या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा.
टीप – शैक्षणिक पात्रता व अनुभव संबंधित सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात pdf पहायची आहे.
SSC Recruitement 2025 Required Documents
अर्ज करताना सोबत जोडावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत –
- अर्जदार आधार कार्ड अथवा ओळखीचा पुरावा म्हणून कागदपत्र
- शैक्षणिक पात्रता (किमान) अथवा त्याहून अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित प्रमाणपत्र
- आवश्यकता असल्यास उमेदवाराने
- उमेदवाराकडे शाळा सोडल्याचा दाखला असावा.
- उमेदवार राखीव प्रवर्गात असल्यास उमेदवाराकडे संबंधित जातीचा दाखला असावा.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आवश्यक असल्यास नॉन क्रेमिलेयर प्रमाणपत्र असावे.
- आवश्यक असल्यास उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असल्यास तेदेखील आवश्यक.
- MS-CIT अथवा इतर कम्प्युटर कोर्स,Tally कोर्स केला असल्यास संबंधित प्रमाणपत्र
मासिक वेतन/वेतनश्रेणी – सदरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे.
SSC Jobs 2025 Apply Online Link
📃या भरतीची अधिकृत जाहिरात (pdf) पाहण्यासाठी | 👉येथे क्लिक करा |
💻या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक | 👉येथे क्लिक करा |
☑️रोज नवनवीन भरती अपडेट्स पाहण्यासाठी | 👉येथे क्लिक करा |
