RCFL Mumbai Recruitement 2025 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स विभाग 60 हजार पगार सरकारी नोकरी

WhatsApp Group Join Now

RCFL Mumbai Recruitement 2025 मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यभरातील सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना राष्ट्रीय केमिकल्स & फर्टीलायझर्स लिमिटेड,मुंबई अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यास तुम्ही पात्र व इच्छुक असल्यास तुम्हाला केवळ ऑनलाईन संधी असणार आहे.सदरील भरती मध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांची परीक्षेद्वारे अथवा थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.सदरील भरती बाबत सर्व आणि अधिकृत माहिती आपण आज घेणार आहोत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक पाठवा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता, उपलब्ध पदांची माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण इत्यादी बाबींची आणि अधिकृत जाहिरात पीडीएफ सर्व खाली देण्यात आले आहे.

RCFL Mumbai Job Vacancy 2025

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टीलायझर्स लिमिटेड,मुंबई या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आणि या विभागांमध्ये मागील काही दिवसांपासून विविध रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण अधिकार विभागाकडे असले तरीही मुलाखतीद्वारे अथवा परीक्षेद्वारे उमेदवार अंतिम यादी मध्ये येत आहेत.

भरतीचे नावराष्ट्रीय केमिकल्स & फर्टीलायझर्स लिमिटेड,मुंबई
भरती प्रकारसरकारी नोकरी
पद संख्या075
अर्ज अंतिम मुदत16 जून 2025
अर्ज करणे प्रक्रियाऑनलाईन
⚠️अर्ज करण्यापूर्वी महत्वाची सूचना :  मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि आवश्यक असलेली पात्रता पाहूनच तुम्ही तुमचा अर्ज करा.भरती संदर्भातील माहिती अधिकृत वेबसाईटवरून जरी घेतली असली तरीदेखील काही तफावत असू शकतात. यामुळे रद्द करण्यापूर्वी नक्की खात्री करा अन्यथा आम्ही जबाबदार नसणार याची नोंद घ्यावी.

RCFL Mumbai Jobs Notification 2025

संस्थेचे नाव – राष्ट्रीय केमिकल्स & फर्टीलायझर्स लिमिटेड,मुंबई

भरतीचा विभाग – RCFL विभाग द्वारे भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरी श्रेणी – या भरती प्रक्रिये अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार आहेत.

उपलब्ध रिक्त जागा – एकूण 075 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

नोकरीचा कालावधी – या भरती अंतर्गत निवड झाल्यास उमेदवारांना पर्मनंट स्वरुपात नोकरी मिळणार आहे.

नोकरी ठिकाण – सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र मध्ये नोकरी दिली जाणार आहे.

सदरील भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया – या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Rashtriya Chemicals and Fertilizers Limited published a recruitement program.There are 075 vacant posts in various departments and to register you need to submit your application by online stream.This is a opportunity for all the candidates who are searching a good and settled job. Qualification for application Candidates depends upon various posts available and to confirm candidates must check the notification. Selection will be done through online exam and interview process.The last date for registration for this is 16 June 2025.for this vacancy program salary details,vacant posts,official pdf of notification,online or offline application process and all the instructions are given Below.RCFL Mumbai Recruitement 2025

RCFL Mumbai Jobs 2025 Educational Qualification

उपलब्ध पदे तपशील

  • ऑफिसर (Finance) : 10 जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी : 57 जागा
  • ऑफिसर (Secretarial) : 08 जागा

अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पहायची आहे.

शैक्षणिक पात्रता व अनुभव तपशील

  • ऑफिसर (Finance) : CA/CMA अथवा BMS,B.COM,BBA+MBA
  • मॅनेजमेंट ट्रेनी : BE/B.Tech/MBA
  • ऑफिसर (Secretarial) : 60% गुणांसह पदवीधर + MBA आणि 10 वर्ष अनुभव

टीप – शैक्षणिक पात्रता व अनुभव संबंधित सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात pdf पहायची आहे.

मासिक वेतन/वेतनश्रेणी – सदरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना Rs.22000-60000 मासिक वेतन दिले जाणार आहे.

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग Rs.1000
  • राखीव/मागास/अपंग/महिला शुल्क नाही
RCFL Mumbai Vacancy 2025 Apply Online Link

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत – 16 जून 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहे.

यासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे बंधनकारक असणार आहे.

भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिनांक 16 जून 2025 च्या आधी आपले अर्ज भरणे आवश्यक आहेत.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.RCFL Mumbai Recruitement 2025

उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत आणि कागदपत्रे व्यवस्थित असावी.

भरतीचा अर्ज करताना जे डॉक्युमेंट अपलोड कराल ते व्यवस्थित दिसावेत अन्यथा तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.

चुकीची कागदपत्रे अथवा माहिती असल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्जात नमूद केलेली सर्व माहिती योग्य असावी.

उमेदवारांनी चालू मोबाईल नंबर अथवा ई-मेल आयडी देणे आवश्यक असणार आहे कारण पुढची सर्व माहिती तुम्हाला त्याद्वारे कळवली जाणार आहे.

निवड प्रक्रियेबद्दल चे सर्व अधिकार संबंधित विभागाकडे असणार आहेत आणि यावर उमेदवार कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेऊ शकणार नाही.

RCFL Mumbai Recruitement 2025
📃या भरतीची अधिकृत जाहिरात (pdf) पाहण्यासाठी👉येथे क्लिक करा
💻या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक👉येथे क्लिक करा
☑️रोज नवनवीन भरती अपडेट्स पाहण्यासाठी👉येथे क्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !