पीएम किसान पुढील हफ्ता 20 जूनला ? पंतप्रधान मोदी यांचे हस्ते वाटप होणार का ? लगेच पहा | PM Kisan 20 Installment Date

WhatsApp Group Join Now

PM Kisan 20 Installment Date नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना राज्यातच संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या योजनांपैकी एक म्हणून या योजनेला ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजने अंतर्गत आजवर सर्व पात्र व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती योजनेचे 19 हप्ते दोन हजार रुपयांप्रमाणे जमा करण्यात आले आहेत.

आता सर्व शेतकरी बांधव योजनेचा विसावा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा करत आहेत कारण आधीच हा हप्ता मिळण्यासाठी उशीर झाला आहे आणि त्यामुळे याची तारीख फिक्स झाली का अथवा येत्या 20 तारखेला पंतप्रधानांचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत का असे प्रश्न शेतकरी बांधव विचारात आहेत त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.

PM Kisan Yojana 20th Installment Date

शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. योजनेच्या स्वरूपाबद्दल बोलायचे झाल्यास वर्षांमधून तीनदा दोन हजार रुपयांप्रमाणे हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात, संपूर्ण देशभरातून जवळपास दहा कोटी शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेतात.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटीच्या आसपास असे लाभार्थी आहेत की जे या योजनेचा लाभ घेतात. योजनेचा एकोणिसावा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या 24 तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता आणि तेव्हापासून शेतकरी मागील अनेक दिवसांपासून योजनेचा विसावा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा करत आहेत.

PM Kisan Samman Yojana Next Installment Date

20 जून रोजी पंतप्रधान यांचा कार्यक्रम त्यादिवशीच शेतकऱ्यांना पैसे येणार का ?

मित्रांनो येत्या 20 जून रोजी बिहारच्या शिवडी मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा कार्यक्रम होणार आहे आणि अनेक पोर्टल असतील किंवा वेबसाईट असतील यांचे द्वारे याच कार्यक्रमा दिवशी पंतप्रधान यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण होईल असे बोलले जात होते.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

आता याबद्दल अधिक ची माहिती घेतली असता कार्यक्रमाच्या पत्रिकेवरती यामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाईल असे कुठेही सांगितले नाही त्यासोबतच पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती देखील हप्ता वितरण बद्दल कुठेही माहिती देण्यात आली नाही.

आणि यामुळे येत्या 20 तारखेला अर्थातच 20 जून रोजी जे शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये आम्हाला मिळतील अशा असे मध्ये होते त्यांची मात्र यामुळे निराशा होणार आहे.PM Kisan 20 Installment Date

Namo Shetkari Yojana Next Installment Date

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहेत की पीएम किसान या योजनेची संलग्न असलेली महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना देखील राज्यामध्ये कार्यरत असून याद्वारे राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देते आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळतात.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
PM Kisan 20 Installment Date

या योजनेचा देखील पुढील हप्ता कधी मिळणार याची देखील चौकशी राज्यभरातील शेतकरी करत आहे परंतु याबद्दल देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील कोणतीही अपडेट देण्यात आली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका या दोन्ही योजनांच्या पुढच्या हप्त्याबद्दल ज्यावेळी अपडेट येणार आहे त्यावेळी तुम्हाला आपल्या वेबसाईटवर याची माहिती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या.PM Kisan 20 Installment Date

Leave a Comment

Join Whatsapp Group !