Maharashtra Saral Seva Bharti 2025 : राज्यातील सर्वात मोठी भरती 75000++ जागा 10वी ते पदवीधरांना विविध विभागात सरकारी नोकरी

WhatsApp Group Join Now

Maharashtra Saral Seva Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरळ सेवा भरती प्रक्रिया सर्वात मोठी मेगा भरती आणि या भरती प्रक्रिये अंतर्गत तब्बल 75000 पेक्षा अधिक जागांची भरती केली जाणार आहे. आणि या भरतीसाठीच्या जाहिराती देखील आता प्रकाशित करण्यात आले आहेत आणि विविध विभागांमध्ये उमेदवारांना नोकरीच्या म्हणजेच सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी मिळणार आहेत.

सदरील भरती प्रक्रिया अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांची भरती केली जाणार आहे सदरील भरती प्रक्रिया महानगरपालिका असेल, नगरपरिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांच्याद्वारे आणि जिल्हा परिषद असेल अशा विविध 19 विभागांमध्ये भरती प्रक्रिया पार पडत आहे. आता या भरती प्रक्रियेचे परिपत्रक राज्य सरकारच्या वतीने प्रकाशित अथवा जाहीर करण्यात आले आहे ते तुम्ही खाली पाहू शकणार आहात.

Maharashtra Saral Seva Recruitement 2025

भरतीचे नावमहाराष्ट्र शासन सरळसेवा भरती 2025
भरती प्रकारसरकारी नोकरी
रिक्त जागा75000++
संवर्गगट-क आणि गट-ड
अर्ज करणे प्रक्रियाऑनलाईन

महाराष्ट्र सरळसेवा भरती 2025 खालील सर्व विभागात होणार भरती :

हे पण वाचा:
SBI Bharti 2025 स्टेट बँक अंतर्गत 0996 जागा पदवीधरांना नोकरी पगार 35 हजार | SBI Bharti 2025
  • नगरपरिषद/नगरपंचायत
  • महानगरपालिका (ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली, नागपूर, अहिल्यानगर इत्यादी)
  • जिल्हा परिषद विभाग
  • आरोग्य विभाग
  • पोलीस विभाग
  • वनसेवक वनरक्षक अथवा वन विभाग
  • सार्वजनिक बांधकाम विभाग
  • जलसंपदा विभाग
  • लेखा कोषागार विभाग
  • एमआयडीसी बोर्ड विभाग
  • कृषी विभाग
  • राज्य उत्पादन शुल्क विभाग
  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभाग
  • पुरवठा निरीक्षक विभाग
  • सामाजिक न्याय विभाग
  • महाराष्ट्र वखार महामंडळ
  • कृषी विद्यापीठ विभाग
  • महाबीज महामंडळ विभाग

Maharashtra Saral Seva Jobs 2025 Educational Qualification

अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पहायची आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
गट-क पदे12वी पास ते पदवीधर उमेदवार
गट-ड पदे10वी पास,आयटीआय पास
पोलीस शिपाई12वी पास
वान्सेवक/वनरक्षक12वी पास
कृषी सेवककृषी डिप्लोमा अथवा पदवी
लेखाकोषागार वाणिज्य क्षेत्रातून पदवीधर
प्रदूषण विभागविज्ञान क्षेत्रातून पदवीधर अथवा अभियांत्रिकी पदवीधर
आरोग्य विभाग वैद्यकीय अथवा परिचारिका डिप्लोमा अथवा पदवी
महाबीज/वखार महामंडळसंबंधित डिप्लोमा अथवा पदवी

टीप – शैक्षणिक पात्रता व अनुभव संबंधित सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात pdf पहायची आहे.

Maharashtra Saral Seva Vacancy 2025 Age Criteria

आवश्यक वयोमर्यादा

हे पण वाचा:
SSC GD Bharti 2025 SSC मेगाभरती 25487 जागा 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 25 हजार | SSC GD Bharti 2025
  • 18 ते 43 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष सूट मिळणार आहे.
  • SC/ST/PWD/महिला प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट असणार आहे.

पदानुसार वयोमर्यादा असणार आहे त्यामुळेच जाहिरात पाहूनच तुम्ही सदरील भरतीच्या कोणत्याही पदासाठी तुमचे अर्ज करायचे आहेत.

⚠️अर्ज करण्यापूर्वी महत्वाची सूचना :  मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि आवश्यक असलेली पात्रता पाहूनच तुम्ही तुमचा अर्ज करा.भरती संदर्भातील माहिती अधिकृत वेबसाईटवरून जरी घेतली असली तरीदेखील काही तफावत असू शकतात. यामुळे रद्द करण्यापूर्वी नक्की खात्री करा अन्यथा आम्ही जबाबदार नसणार याची नोंद घ्यावी.
Maharashtra Saral Seva Bharti 2025 Selection Process

निवडप्रक्रिया :

सदरील भरती अंतर्गत उमेदवारांची होणारे निवड ही सुरुवातीला ऑनलाइन लेखी परीक्षा सर्व उमेदवारांसाठी देणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर या परीक्षेच्या गुणांवर अवलंबून एक गुणवत्ता यादी अथवा मेरिट लिस्ट जारी करण्यात येणार आहे, या मेरिट लिस्ट मध्ये अथवा गुणवत्ता यादीमध्ये तुमचे नाव असल्यास अशा सर्व पात्र उमेदवारांकडून अंतिम कागदपत्रांची पडताळणी करून त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

हे पण वाचा:
Oriental Insurance Bharti 2025 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 0300 जागा पदवीधरांना नोकरी पगार 50 हजार | Oriental Insurance Bharti 2025
Maharashtra Saral Seva Recruitement 2025 Important Dates

सदरील भरती प्रक्रिया अंतर्गत विविध विभागातील पदांसाठी तारखा त्याचे वेळी जाहीर करण्यात येणार आहेत, परंतु परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्याच्या आधी या सर्व विभागातील जागा भरल्या जाणार असल्याने उमेदवारांनी आता तयारीला लागायचे आहे या संदर्भातील जाहिरात अथवा परिपत्रक खाली देण्यात आलेले आहे.Maharashtra Saral Seva Bharti 2025

Maharashtra Saral Seva Bharti 2025
📃या भरतीची अधिकृत जाहिरात (pdf) पाहण्यासाठी👉येथे क्लिक करा
☑️रोज नवनवीन भरती अपडेट्स पाहण्यासाठी👉येथे क्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !