लाडकीला सर्वात आनंदाची बातमी हफ्ता 250 रुपयांनी वाढला मुख्यमंत्री यांची घोषणा | Ladli Behna Yojana 2025

WhatsApp Group Join Now

Ladli Behna Yojana 2025 नमस्कार लाडकी बहीण योजना अथवा लाडली बहना योजना या योजनेअंतर्गत आता महिलांना मिळणाऱ्या लाभांमध्ये वाढ करण्यात आली असून आता यामध्ये सुमारे 250 रुपयांनी वाढ झाल्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आणि त्यामुळेच आता पुढच्या मिळणाऱ्या हप्त्यामध्ये 250 रुपयांनी वाढ झाल्याने लाभार्थी महिलांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे.

योजनेचा हप्ता जमा होणार आणि त्यामध्ये देखील पैसे वाढवून मिळणार यामुळे लाडक्या बहिणी आता खुश आहेत. परंतु हे पैसे वाढ नक्की कुठे झाले आहेत आणि कोणाला या पैशांचा लाभ मिळणार आहे याबद्दलची माहिती पाहूया.

Ladli Behna Yojana MP 2025

तर मित्रांनो याबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत ज्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याचप्रमाणे आपल्या सरकारच्या आधीच मध्य प्रदेश अंतर्गत त्यांच्या राज्य सरकार द्वारे लाडली बहना योजना या नावाने योजना सुरू आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

आणि याच लाडली बहना योजनेअंतर्गत मध्य प्रदेश मधील सर्व पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला सुरुवातीच्या काळात 1000 रुपये दिले जायचे त्यानंतर काही हप्त्यानंतर यामध्ये वाढ करून 250 रुपये वाढ होऊन मध्य प्रदेश मधील सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना 1250 रुपये महिना दिले जात होते आणि आता त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे आणि महाराष्ट्र सरकार प्रमाणेच आता मध्य प्रदेश मधील देखील सर्व लाडली बहना योजना चा लाभ घेणाऱ्या महिलांना 1500 रुपये महिना मिळणार आहेत.

Ladli Behna Yojana Next Installment

त्यामुळेच मध्य प्रदेश मधील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता पुढील हप्त्यामध्ये ही रकमाची वाढ मिळणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील महिलांचा समावेश नाही.

परंतु लाडली बहना योजना ही योजना देखील राज्यातील लाडकी बहीण योजनेप्रमाणेच कार्यरत असते आणि महाराष्ट्र राज्य सरकारने देखील निवडणुकांमध्ये आश्वासन दिले होते की आम्ही निवडून आल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 2100 रुपये देऊ मध्य प्रदेश मध्ये देखील भाजपा सरकार आहे आणि महाराष्ट्रात देखील भाजपा महायुती सरकार आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील देखील सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वाढल्याबद्दल निर्णय देखील घेऊ शकते कारण आता जिल्हा परिषद असेल अथवा महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत.Ladli Behna Yojana 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

Ladki Bahin Yojana June Hafta Date

महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत आजवर 11 हप्ते जमा झाले आहेत आणि आता बाराव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणी आहेत. जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल सर्व लाडक्या बहिणी चौकशी करत आहेत तर त्याबद्दल सांगायचे झाल्यास महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सांगितले जात आहे की योजनेचा हप्ता जून महिना संपायच्या आधीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होईल म्हणजेच की साधारणपणे 30 जूनच्या आसपास सर्व लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये प्रमाणे जमा करण्यात येईल.

Ladki Bahin Yojana June Installment Date

जून महिना हफ्ता १५०० रुपये की २१०० रुपये ?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील मिळणार हप्ता हा पंधराशे रुपये असणार की एकवीसशे रुपये असणार असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारात आहेत कारण राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे निवडणुका नंतर आम्ही महिन्याला 2100 रुपये देऊ असे सांगितले होते. परंतु मित्रांनो या 2100 रुपयांबद्दल कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्याप झालेला नाही त्यामुळे येणारा जून महिन्याचा हप्ता जो की येत्या दोन चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जमा होऊ शकतो तो 1500 रुपयांप्रमाणेच असणार आहे त्यामध्ये 2100 रुपये कोणालाही दिले जाणार नाही.Ladli Behna Yojana 2025

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update
Ladli Behna Yojana 2025
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !