लाडकीला आनंदाची बातमी जून महिन्याचे पैसे जमा होणार 2100 रुपये येणार ? Ladki Bahin Yojana June Installment Date

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June Installment Date लाडकी बहीण योजनेबद्दल आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत म्हणजेच कि जून महिन्याचे अर्थातच बाराव्या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार ? तसेच 2100 रुपये बद्दल जून महिन्यामध्ये निर्णय झाला आहे का याचे देखील कुतूहल सर्व लाडक्या बहिणींना आहे आता हप्ता कधी जमा होणार तसेच कोणत्या महिलांना पैसे देणार याबाबतची सर्व सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana June Hafta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली योजना म्हणून ओळखली जाते कारण या योजने अंतर्गत राज्यभरातील सर्व पात्र व गरजू महिलांना त्यांच्या बँक खात्यावरती थेट रक्कम जमा केली जाते.

मागील वर्षी ज्यावेळी या योजनेची घोषणा केली तेव्हा ही योजना खरंच राबवली जाईल का किंवा ही इलेक्शन पुरती असेल का असा देखील प्रश्न अनेकांना पडला होता परंतु ही योजना सरकारद्वारे राबवली देखील केली आणि एवढेच नाही तर ही योजना इलेक्शन अथवा निवडणुकीनंतर देखील राज्यभरात चांगल्या पद्धतीने सुरुवात होऊन प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यावरती थेट पैसे जमा देखील होत आहेत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

योजनेअंतर्गत आजवर सुमारे अडीच कोटी महिलांना पंधराशे रुपयांप्रमाणे 11 हप्ते त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana June Hafta Date

लाडक्या बहिणींनो योजनेचे पैसे जमा होत असताना अथवा हप्ता बँक खात्यावरती येत असताना आपण नेहमीच पाहिले आहे की सुरुवातीला राज्य सरकारच्या अर्थ विभागाद्वारे महिला व बालविकास विभागाकडे संदर्भित महिन्यासाठी हप्ता वितरणाकरता निधी दिला जातो त्यानंतर महिला व बालविकास विभाग हे पैसे संयुक्तिक बँक खात्यावर जमा करते आणि त्यानंतर चार ते पाच दिवसांच्या अंतरामध्ये सर्व ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा केले जातात.

आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसते त्यांना योजनेचे पैसे हे ट्रान्सफर केले जात नाहीत कारण ही प्रक्रिया संपूर्णपणे डीबीटी द्वारे पार पडली जाते आणि त्यामुळेच डीबीटी द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आधार कार्ड ची बँक खाते लिंक असणे अनिवार्य असते.Ladki Bahin Yojana June Installment Date

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

जून महिन्याच्या हप्ता बद्दल बोलायचे झाल्यास महिना संपायच्या आधी अर्थातच शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे त्याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने हालचाली देखील सुरू आहेत.

Ladki Bahin Yojana June Hafta List

लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी कशी पहायची ?

मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी यादी ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने देखील आपल्याला अद्याप पाहता येत नाही. या योजनेबद्दल सुरुवातीला राज्य सरकार द्वारे नारीशक्ती एप्लीकेशन असेल किंवा वेबसाईट असेल याची निर्मिती करण्यात आली होती परंतु कालांतराने एप्लीकेशन आणि वेबसाईट दोन्ही देखील चालत नसल्याने आणि वेबसाईटवर देखील यामध्ये बेनिफिशियरी लिस्ट अर्थातच लाभार्थी यादी पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पर्याय किंवा ऑप्शन देण्यात आला नाही.Ladki Bahin Yojana June Installment Date

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Ladki Bahin Yojana June Installment Date

आणि त्यामुळेच आपण योजनेची लाभार्थी यादी पाहू शकत नाही. परंतु यावर काम सुरू असून लवकरच वेबसाईट अथवा पोर्टल डेव्हलप केले जाईल ज्याद्वारे योजनेच्या हप्त्याबद्दलची सर्व माहिती असेल किंवा बेनिफिशरी लिस्ट असेल बेनिफिशरी स्टेटस असेल अशी सर्व माहिती लाडक्या बहिणी आपला आधार नंबर असेल किंवा मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी पाहू शकणार आहात असे देखील बोलले जात आहे.

Leave a Comment

Join Whatsapp Group !