लाडकीला एकाच दिवशी मिळणार ३००० रुपये 💸जून आणि जुलै हफ्ता एकत्र ? Ladki Bahin Yojana June Hafta Date

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June Hafta Date लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत कारण जून महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला नाही आणि आता जून महिना संपायला केवळ तीन-चार दिवस बाकी आहेत आणि त्यामुळेच लाडकी ला जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याचे एकत्रित 3000 रुपये जमा होणार का ? तसेच बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास कधीपासून सुरुवात होणार याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत.

Mazi Ladki Bahin June Hafta

नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजवर 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत आता सर्व लाडक्या बहिणी बाराव्या अर्थातच जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षे मध्ये आहेत.

मागील दोन हप्ते अर्थातच एप्रिल महिन्याचा हप्ता असेल अथवा मे महिन्याचा असेल त्या हप्त्यांच्या वितरणासाठी देखील उशीर झाला होता आणि लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचे हप्ते हे महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झाले होते मग त्याच पद्धतीने जून महिन्याचा हप्ता देखील उशिराच मिळणार का असे देखील अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत कारण अजूनही महिना संपत आलेला आहे तरीही याबद्दल सरकारच्या वतीने अथवा महिला व बालविकास विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

Ladaki Bahin Yojana June Installment Date

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठीची प्रक्रिया आपण आधीपासूनच पाहत आलो आहोत ज्यामध्ये सुरुवातीला महिला व बालविकास विभागाच्या वतीने योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडे निधी मागवला जातो.

त्यानंतर अर्थ विभाग आणि अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक असणारा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला जातो त्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या वतीने एका संयुक्तिक बँक खात्यामध्ये सर्व निधी पाठवला जातो.

ही सर्व प्रक्रिया होत असताना शासनाकडून अधिसूचना देखील जारी करण्यात येते जेणेकरून लाडक्या बहिणींना या संदर्भातील माहिती मिळते आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांच्या अथवा चार दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यावरती निधी जमा केला जातो.Ladki Bahin Yojana June Hafta Date

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

Ladki Bahin Yojana New Registration Process

लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया मागील वर्षीच बंद करण्यात आली आहे आणि त्यानंतर आपण पाहत आहे की अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत तिच्या या योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत ज्या गरीब आहेत अथवा गरजू देखील आहेत परंतु तरी देखील त्यांना योजनेसाठी अर्ज करता येत नाही.

योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार याबद्दल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारले असता त्यांच्याकडून याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की सध्या तरी या योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया बद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान यासंदर्भात ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी कदाचित योजनेसाठी पुन्हा एकदा ज्या महिला अर्ज करायच्या बाकी आहेत आणि पात्र आहेत त्यांना एक संधी देण्याची शक्यता आहे,परंतु तूर्तास मात्र योजनेसाठी तुम्ही तुमचे अर्ज ऑनलाईन अथवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकत नाही.Ladki Bahin Yojana June Hafta Date

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update
Ladki Bahin Yojana June Hafta Date
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !