लाडकी बहिण जून महिना हफ्ता यादिवशी होणार 2.5 कोटी महिलांना जमा पहा तारीख | Ladki Bahin Yojana June Hafta Date

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June Hafta Date लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारत आहेत कारण मे महिन्याचा अथवा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील मिळण्यामध्ये लाडक्यामध्ये यांना मोठ्या प्रमाणावर उशीर झाला होता त्यामुळे आता जून महिन्यात आम्हाला वेळेवर का नाही योजनेचा हप्ता मिळणार का नाही या संभ्रम अवस्थेमध्ये सर्व लाडक्या बहिणी असल्याचे पाहायला मिळत आहे.

परंतु आता जून महिन्याच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली आहे आणि त्यानुसार जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे लाडक्या बहिणींना सांगितले जाणार आहे त्याबद्दलची माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Yojana June Installment

नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजवर सर्व लाभार्थी व पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत सुमारे 11 हप्ते पंधराशे रुपये प्रमाणे जमा करण्यात आले आहेत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

आता लाडक्या बहिणी या योजनेचा बारावा अर्थातच जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत आहेत कारण आता जवळपास जून महिन्याचा देखील पंधरा दिवस झाले असून निमा महिना संपला आहे.

सुरुवातीच्या काळात ज्यावेळी योजना सुरू झाली तेव्हा आपण पाहत होतो की महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्येच बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत पैसे जमा होत होते परंतु विधानसभा निवडणुका नंतर मात्र हे पैसे जमा होण्यास दिरंगाई होत असल्याचे समोर येत आहे.Ladki Bahin Yojana June Hafta Date

Ladki Bahin Yojana Next Hafta Date

योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या तारखे बद्दल बोलायचे झाले असते यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे की हा हप्ता महिना अखेरीस लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

आणि यावेळी मात्र बहिणींना हप्ता मिळण्यासाठी पुढच्या महिन्याची वाट पहावी लागणार नाही कारण मागच्या महिन्यामध्ये योजनेअंतर्गत विविध बहिणींची तक्रार दाखल झाली होती आणि त्यामुळे त्यांच्या खात्याचे पडताळणी देखील करणे गरजेचे असल्याने आणि त्याच दरम्यान योजनेचा हप्ता देखील जमा करायचे असल्याने या प्रक्रियेला उशीर झाला आणि परिणामी लाडक्या बहिणींना मे महिन्या अंतर्गत मिळणारा लाभ हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आला होता.

Ladki Bahin Yojana Apatra List 2025

लाडकी बहिण योजना पडताळणी प्रक्रिया सुरु आहे का ?

योजनेमध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यांची तपासणी प्रक्रिया अजून देखील सुरूच आहे याबद्दल बोलताना आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जानेवारी महिन्यापासून आम्ही महिलांची तपासणी सुरू केली आहे आणि त्यानुसार ज्या महिला या योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र नाहीत त्यांना योजनेमधून आता बाद केले जात आहे आणि परिणामी अशा सर्व महिलांना यापुढे योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Ladki Bahin Yojana June Hafta Date

संजय गांधी निराधार योजना लाभार्थी असतील अथवा पेन्शनधारक महिला असतील चार चाकी वाहन असणाऱ्या महिला असतील, आयकर भरणाऱ्या महिला असतील अशा विविध निकषांमधून अपात्र ठरणाऱ्या महिलांना यापुढे योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही तसेच जास्त सरकारी नोकरदार महिला होत्या आणि ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला त्यांना मात्र त्यांच्याकडून हप्त्यांची वसुली देखील केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.Ladki Bahin Yojana June Hafta Date

Leave a Comment

Join Whatsapp Group !