लाडकी बहिण या महिलांना मिळणार जून हफ्ता 3000 रुपये यादीत तुमचे नाव आहे का लगेच पहा | Ladki Bahin Yojana June Hafta

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June Hafta राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी अर्थातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण लाडकी बहिण योजनेअंतर्गत लवकरच लाडक्या बहिणींना आता जून महिन्यात अंतर्गत निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

हा निधी कधी जमा होणार याबद्दलची देखील आपण माहिती घेणार आहोत आणि त्यासोबतच काही महिला अशा आहेत की ज्यांच्या बँक खात्यावर 30 जून महिन्याचा हप्ता तीन हजार रुपयांप्रमाणे देखील जमा होणार आहे त्याबद्दलची देखील यादी असेल किंवा सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana June Installment Date

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत सर्व महिला आता चौकशी करत आहेत कारण जून महिन्याचे शेवटचे काही दिवस आता बाकी आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात सुरुवात झाल्यानंतर तो हप्ता सर्व लाभार्थी व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास साधारणपणे चार-पाच दिवसांचा कालावधी लागतो.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

म्हणजेच ज्या दिवसापासून योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल त्यानंतर योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या सुमारे अडीच कोटी महिलांना पैसे मिळायला चार-पाच दिवस जातात आता जून महिन्यांतर्गत लाभ आम्हाला या महिन्यात जमा होणार की मागील दोन महिन्यांप्रमाणे यावेळी देखील हप्ता पुढच्या महिन्यात जाणार असे देखील अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत.

तर जून महिन्याचा हप्ता महिना संपायच्या आधीच बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार असेल सांगितले जात आहे.

Ladki Bahin Yojana Next Installment List

जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबद्दल बोलायचे झाल्यास साधारणपणे 25 तारखेच्या आसपास योजनेचे हप्ता मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर हा हप्ता जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा होईल असे देखील बोलले जात आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

आता मागील हप्त्यावेळी देखील आपण पाहिले की यामध्ये काही लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली होती कारण योजनेअंतर्गत पडताळणीची प्रक्रिया सुरू असल्याचे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील स्पष्ट केले आणि याबाबत आपले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी निश्चित सांगितले आहे. योजनेच्या अटी व निकषांमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना आता योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारची वसुली आम्ही करणार नाही हे देखील असं पणे सांगण्यात आले आहे म्हणजेच की तुम्हाला पैसे परत करावे लागणार नाहीत.Ladki Bahin Yojana June Hafta

Ladki Bahin June Hafta Date Maharashtra

लाडकी बहिण योजना जून हफ्ता या महिलांना येणार 3000 रुपये –

आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता काही महिलांना तीन हजार रुपये येणार असे देखील सांगितले जात आहे मग हे खरे आहे का ? तर हे नक्कीच खरे आहे कारण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या काही महिलांना मे महिन्या अंतर्गत पैसे जमा झाले नाहीत कारण त्यांचे बँक अकाउंट केवायसी चा प्रॉब्लेम होता आणि केवायसी अडचण असल्यामुळे त्यांना डीबीटीमार्फत पैसे जमा करण्यास अडचण आली आणि परिणामी त्यांना मे महिन्याअंतर्गत पात्र असून देखील पैसे आले नाही.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Ladki Bahin Yojana June Hafta

आता ज्या महिलांनी त्यांचा बँके संदर्भात असणारा जो काही अडचण असेल किंवा प्रॉब्लेम असेल तो दुरुस्त केला आहे त्यांना आता पुन्हा एकदा पैसे पाठवण्याची प्रक्रिया होईल आणि त्यावेळी त्यांना मे महिन्यातला हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता असे दोन्ही एकत्रित मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील. परंतु यामध्ये देखील अजून एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की ज्या महिलांनी अथवा ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही त्यांच्या बँकेचा प्रॉब्लेम दुरुस्त केला नाही त्यांना जून महिन्या अंतर्गत देखील पैसे मिळणार नाही.Ladki Bahin Yojana June Hafta

Leave a Comment

Join Whatsapp Group !