लाडकी बहिण जून हफ्त्यासाठी करावे लागणार हे आवश्यक काम तरच मिळणार पैसे : Ladki Bahin Yojana June Date

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June Date राज्यातील सर्व महिलांना ज्या लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभ घेतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे कारण येत्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा अर्थातच बारावा हफ्ता देखील जमा होणार आहे. परंतु मे महिन्याच्या हप्त्याप्रमाणे जून महिन्यामध्ये देखील काही महिलांना योजनेअंतर्गत पैसे दिले जाणार नाहीत त्यासाठी महिलांना आवश्यक ते काम करावे लागणार आहे आता हे नक्की काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana June Installment

राज्य सरकार द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी निधी आम्ही कमी पडू देणार नाही असे वारंवार सांगितले जात आहे. लाडक्या बहिणींना जोवर आमचे सरकार आहे तोपर्यंत योजनेचे सर्व पैसे आम्ही देणारच असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार असतील यांचे द्वारे स्पष्टपणे सांगितले गेले आहे.

परंतु योजनेमध्ये जानेवारीपासून महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे ज्या महिला या योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत केवळ त्यांनाच आम्ही योजनेचा यापुढे लाभ देणार आहोत असे देखील सांगितले आहे. कारण मागील महिन्यात आपण पाहिले की योजनेमधून अनेक धक्कादायक माहिती समोर आली ज्यामध्ये सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले.

Ladki Bahin Yojana June Hafta Date

या महिलांना नाही येणार जून महिना हफ्ता

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहत आहोत की मागील काही महिन्यांपासून अनेक अशा बहिणी आहेत की ज्यांना योजनेअंतर्गत लाभ बंद झाला आहे. म्हणजेच त्या सर्व अटी व निकषांमध्ये देखील पात्र आहेत परंतु तरीदेखील त्यांना योजनेचे पैसे येत नाहीत यावर सरकारकडून मिळालेल्या डेटानुसार जवळपास राज्यामध्ये 05 लाख अशा महिला आहेत की ज्या या योजनेमधून पात्र आहेत परंतु त्यांचे बँक अकाउंट केवायसी साठी आलेले आहे अथवा त्यांचे बँक अकाउंट आणि आधार सीडिंग ऍक्टिव्हेट दाखवत नाही

आणि त्यामुळे अशा बँक खात्यावरती डीबीटी अर्थातच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर अंतर्गत पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत आणि परिणामी अशा बहिणींना योजनेअंतर्गत पैसे मिळत नाहीत जून महिन्यामध्ये देखील जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची केवायसी करून घेतली नाही तर मात्र तुम्हाला या महिन्यामध्ये देखील योजनेचा लाभ मिळणार नाही.Ladki Bahin Yojana June Date

लाडकी बहिण जून महिन्याचे पैसे कधी येणार ?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा पैसा कधी येणार म्हणजेच की जून महिन्याअंतर्गत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत तर याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार महिना संपायच्या आधी योजनेचा जून महिन्याचा हप्ता देखील व पात्र व लाभार्थी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल. Ladki Bahin Yojana June Date

Ladki Bahin Yojana June Date

मागील दोन हप्ते म्हणजेच की एप्रिल महिन्याचा हप्ता असेल अथवा मे महिन्याचा हप्ता असेल या हप्त्यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणावर वाट पाहावी लागली होती आणि महिना संपला तरी देखील त्यांना योजनेचे पैसे जमा झाले नव्हते मात्र जून मध्ये तसे होणार नाही आणि जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना वेळेवर जमा करण्याचे येईल असे देखील सांगितले जात आहे.

योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !