लाडक्या बहिणींना मिळणार मोफत पिठाची गिरणी आणि वॉशिंग मशीन अर्ज कसा करायचा ? Ladki Bahin News Maharashtra

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin News Maharashtra नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेबद्दल विविध प्रकारच्या अपडेट आपण प्रत्येक महिन्याला पहात असतो ज्यामध्येच मागील दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आता व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना तीस हजार ते 40 हजार रुपये कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाणार आहे ज्या रकमेद्वारे ती महिला छोटा मोठा व्यवसाय करू शकते आणि तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते असे देखील दादांनी सांगितले.

आता ही योजना घोषित झाली आहे परंतु या योजनेबद्दलची अंमलबजावणीची प्रक्रिया अजूनही झाली नाही आणि त्यातच मागील काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना आता मोफत पिठाची गिरण असेल किंवा वॉशिंग मशीन असेल यांसारख्या गृहपयोगी वस्तू मिळणार अशी बातमी पसरत आहे आता याबद्दल नक्की सत्यता काय आहे आहे तेच आपण आज जाणून घेऊया.

Ladki Bahin Yojana Mofat Ata Chakki

तर सुरुवातीलाच ही जी बातमी पसरत आहे ज्यामध्ये सांगितले जात आहे की केंद्र सरकार द्वारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी वॉशिंग मशीन असेल अथवा आटा चक्की असेल यासारख्या गृहपयोगी वस्तू मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि यासाठी तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब एक लक्षात घ्या की लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या अंतर्गत येणारी योजना आहे त्यामुळे यामध्ये केंद्र सरकारचा कोणत्याही प्रकारचा दूरधोरून संबंध नाही आणि म्हणूनच संपूर्ण देशातील महिलांना वॉशिंग मशीन असेल अथवा आटा चक्की असेल यांसारख्या वस्तू देणे हे शक्य नाही आणि त्यामुळेच ही जी बातमी पसरत आहे किंवा ही जी अपडेट येत आहे याबद्दल खात्री केली असता ही 100% खोटी असल्याचे समोर आले आहे.

Free Ata Chakki Yojana Maharashtra 2025

मोफत आटाचक्की असेल अथवा पिठाची गिरण असेल ही कोणाला मिळती तर मित्रांनो यामध्ये लक्षात घ्या की ही जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या योजनांमध्ये या प्रकारचा लाभ दिला जातो.

त्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करावा लागतो आणि तो अर्ज केल्यानंतर त्या अर्जामध्ये ज्या कुटुंबाची निवड होते त्या कुटुंबासाठी ही मोफत किंवा अनुदानावरती आटा चक्की दिली जाते यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येते आणि आटा चक्की ही तुम्हाला जिल्हा परिषद अंतर्गत मिळते त्यामुळेच या दोन्ही योजनांचा दुर दुरून कोणताही संबंध नाही.Ladki Bahin News Maharashtra

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

Ladki Bahin Yojana New Schemes 2025

मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायचे झाल्यास या योजनेमध्ये फक्त आणि फक्त महिन्याला पंधराशे रुपये लाभ ही एकमेव योजना सुरू आहे या अंतर्गत इतर कुठलीही योजना सुरू नाही. म्हणजेच जे लाडक्या बहिणींना सरकारकडून व्यवसायासाठी कर्ज मिळणार आहेत त्या योजनेसाठी देखील फक्त घोषणा झाली आहे तिची देखील अजून कुठेही अंमलबजावणी करण्यात आली नाही.

ज्यावेळी योजनांची अंमलबजावणी केली जाते त्यावेळी त्या योजनेचा शासन निर्णय असेल अथवा अधिसूचना प्रकाशित केली जाते त्यानंतर त्यामधील नियम व अटी असेल किंवा पात्रता असतील याबद्दल देखील एक प्रत काढली जाते आणि त्यानंतरच योजना प्रत्यक्षात सुरू होते. त्यामुळेच लाडक्या बहिणींना एक गोष्ट जी खात्री करायची आहे की तुम्ही असल्या कुठल्याही प्रकारच्या लिंक वर क्लिक करू नका अन्यथा तुम्हाला मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकतात.Ladki Bahin News Maharashtra

Ladki Bahin Yojana Next Installment Date

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी येणार याची देखील चौकशी अनेक लाडक्या बहिणी करत आहेत तर जून महिन्याच्या आत त्याबद्दल राज्य सरकारकडून आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देखील सांगण्यात आले आहे की जून महिन्याचा हप्ता सर्व पात्र व लाभार्थी लाडक्या बहिणींना महिना संपायच्या आधी जमा करण्यात येणार आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Ladki Bahin News Maharashtra

याचाच अर्थ साधारणपणे 24 ते 25 तारखेच्या आसपास लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्यासाठी निधीची तरतूद करून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती प्रत्यक्षात योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात होऊ शकते. आता याबद्दल पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर अथवा तारीख फिक्स झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या वेबसाईटवर अपडेट मिळणार आहे त्यामुळेच आपला व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करायला विसरू नका. Ladki Bahin News Maharashtra

Leave a Comment

Join Whatsapp Group !