लाडकी बहिण जून महिना हफ्ता लगेच तपासा पैसे येणार का नाही | Ladaki Bahin June Hafta List

WhatsApp Group Join Now

Ladaki Bahin June Hafta List मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा बारावा हप्ता अर्थातच जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला आणि त्यानंतरच योजनेबद्दल अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला.

दरवेळी चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होत असायचे परंतु यावेळी मात्र दहा-बारा दिवस होऊन गेले तरी देखील महिलांच्या बँक खात्यावरती योजनेचा लाभ जमा झाला नाही.

आता अजूनही योजनेचा जून महिन्याचा हप्ता महिलांना मिळू शकतो का किंवा जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण पुन्हा होईल का ज्या महिलांना पैसे नाही आले त्या महिलांनी आता काय करायचे अशा अनेक विषयांबद्दल माहिती आपण आज घेणार आहोत.

हे पण वाचा:
MSC Bank Bharti 2025 महाराष्ट्र स्टेट बँक अंतर्गत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 30 हजार | MSC Bank Bharti 2025

Ladaki Bahin Yojana June Hafta Date

मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता बंद करण्यात आले आहे यामुळे ज्या लाडक्या बहिणीचा जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होत्या किंवा जून महिन्याचे वितरण पुन्हा होईल का? अशी आशा लावून होत्या त्यांचे मोठ्या प्रमाणावर आता निराशा होणार आहे.

आता यामध्ये राज्याच्या अधिवेशनामध्ये देखील अनेक आमदारांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केला की तुम्ही लाडक्या बहिणींना जर पैसे देत नाही तर त्याचे कारण बहिणींना समजले पाहिजे आणि यासाठी तुम्ही एखादी वेबसाईट सुरू करा ज्या वेबसाईट वरती आपला आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पैसे देणार का नाही हे समजेल.

Ladaki Bahin Yojana June Installment List

मित्रांनो योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी सुमारे 2985 कोटींचा निधी राज्य सरकार द्वारे महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता आणि त्यानंतरच नेहमीप्रमाणेच आमच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे येतील म्हणून सर्व महिलांना अशा होती.

हे पण वाचा:
Indian Coast Guard Bharti 2025 भारतीय तटरक्षक दल अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 56 हजार | Indian Coast Guard Bharti 2025

आता यामध्ये अनेक अशा देखील लाभार्थी महिला आहेत की ज्यांना सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत परंतु फक्त त्यांचे आधार बँक सीडींग ऍक्टिव्ह नसल्याने किंवा आधार आणि बँक एकमेकांशी लिंक नसल्याने त्यांना योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला नाही.

यामुळेच तुम्हाला जर योजनेचे पैसे आले नसतील तर सर्वात आधी तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे का म्हणजेच आधार कार्ड ची लिंक आहे का हे तपासावे लागणार आहे.Ladaki Bahin June Hafta List

Ladaki Bahin Yojana June Date

लाडकी बहिण योजना पैसे जमा न झाल्यास काय करणार ?

हे पण वाचा:
RCFL Recruitement 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स मध्ये 55 हजार पगार पदवीधरांना सरकारी नोकरी | RCFL Recruitement 2025

लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता ज्या महिलांना जमा झाला नाही त्यांना आता जुलै महिन्यांतर्गत पैसे येणार का नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळेच सर्व लाडक्या बहिणी आता मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.

योजनेचे पैसे जमा न झाल्यास आता महिला अनेक ठिकाणी जाऊन चौकशी करत आहेत परंतु तूर्तास यासाठी कोणत्याही प्रकारचे पोर्टल अथवा वेबसाईट उपलब्ध नाही की जिथे जाऊन तुम्हाला पैसे का आले नाहीत हे तुम्ही तपासू शकता.

सध्या तरी काही काळ तुम्हाला पैसे जरी आले नसेल तरी देखील वाट पाहायचे आहे याबद्दल सरकार अथवा महिला व बालविकास विभाग कोणती अपडेट देणार आहे याकडे देखील लक्ष ठेवावे लागेल आणि अशी कोणतीही अपडेट आल्यास तुम्हाला आपल्या मराठी हायटेक या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आपली व्हाट्सअप ग्रुप लिंक द्वारे जॉईन देखील करू शकता.Ladaki Bahin June Hafta List

हे पण वाचा:
Income Tax Department Bharti 2025 भारतीय आयकर विभाग अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरी पगार 35 हजार | Income Tax Department Bharti 2025
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Ladaki Bahin June Hafta List

Leave a Comment

Join Whatsapp Group !