Digital India Corporation Bharti 2025 मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यभरातील सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यास तुम्ही पात्र व इच्छुक असल्यास तुम्हाला केवळ ऑनलाईन संधी असणार आहे.सदरील भरती मध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांची परीक्षेद्वारे अथवा थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.सदरील भरती बाबत सर्व आणि अधिकृत माहिती आपण आज घेणार आहोत.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असल्यास यासंदर्भातील सर्व पात्रता खाली देण्यात आली आहे त्यामुळेच जाहिरात पाहून योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही खाली देण्यात आलेल्या लिंक वर जाऊन अथवा ऑफलाईन पद्धत असल्यास दिलेल्या पत्त्यावर तुमचे अर्ज व आवश्यक कागदपत्रे पाठवून या भरतीसाठी तुम्ही तुमचे अर्ज करू शकता.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक पाठवा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता, उपलब्ध पदांची माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण इत्यादी बाबींची आणि अधिकृत जाहिरात पीडीएफ सर्व खाली देण्यात आले आहे.
Digital India Corporation Recruitement 2025
मित्रांनो सध्याच्या काळात संपूर्ण देशभरात आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची संकट आहे परंतु महाराष्ट्र सरकार असेल अथवा केंद्र सरकार द्वारे विविध विभागांमध्ये रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू देखील आहेत. 2025 मध्ये राज्यामध्ये सर्वच विभागांमध्ये आरोग्य विभाग, पोलीस भरती, जिल्हा परिषद अशा अनेक विभागांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने नोकर भरती प्रक्रिया देखील सुरुवात करायची आपण पाहत आहोत.
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आणि शैक्षणिक विभागांमध्ये मागील काही दिवसांपासून विविध रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण अधिकार विभागाकडे असले तरीही मुलाखतीद्वारे अथवा परीक्षेद्वारे उमेदवार अंतिम यादी मध्ये येत आहेत.
भरतीचे नाव | डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन भरती 2025 |
भरती प्रकार | केंद्र सरकारी नोकरी |
उपलब्ध जागा | 08 |
अर्ज अंतिम मुदत | 05 जून 2025 |
अर्ज करणे प्रक्रिया | ऑनलाईन |
⚠️अर्ज करण्यापूर्वी महत्वाची सूचना : मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि आवश्यक असलेली पात्रता पाहूनच तुम्ही तुमचा अर्ज करा.भरती संदर्भातील माहिती अधिकृत वेबसाईटवरून जरी घेतली असली तरीदेखील काही तफावत असू शकतात. यामुळे रद्द करण्यापूर्वी नक्की खात्री करा अन्यथा आम्ही जबाबदार नसणार याची नोंद घ्यावी.Digital India Corporation Online Application 2025
Digital India Corporation Vacancy 2025
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 05 जून 2025 पर्यंत अंतिम मुदत आहे. तुम्ही या भरतीसाठी केवळ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात कारण ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देण्यात आलेली नाही. भरती बद्दल निवड प्रक्रिया संबंधित विभागाकडे असणार आहे आणि त्यामुळेच यासाठी परीक्षेद्वारे निवड केली जाणार आहे.
संस्थेचे नाव – डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन
भरतीचा विभाग – डिजिटल इंडिया विभाग द्वारे भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Digital India Corporation published a recruitement program.There are 08 vacant posts in various departments and to register you need to submit your application by online stream.This is a opportunity for all the candidates who are searching a good and settled job. Qualification for application Candidates depends upon various posts available and to confirm candidates must check the notification. Selection will be done through online exam and interview process.The last date for registration for this is 23 June 2025.for this vacancy program salary details,vacant posts,official pdf of notification,online or offline application process and all the instructions are given.Digital India Corporation Jobs Recruitement 2025
नोकरी श्रेणी – या भरती प्रक्रिये अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारी विभागात नोकरी मिळणार आहेत.
उपलब्ध रिक्त जागा – एकूण 08 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
नोकरीचा कालावधी – या भरती अंतर्गत निवड झाल्यास उमेदवारांना पर्मनंट स्वरुपात नोकरी मिळणार आहे.
नोकरी ठिकाण – सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी दिली जाणार आहे.
सदरील भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया – या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
Age Criteria for Digital India Corporation Jobs 2025
आवश्यक वयोमर्यादा –
- 20 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष सूट मिळणार आहे.
- SC/ST/PWD/महिला प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट असणार आहे.
भरती अंतर्गत निवड करण्याची प्रक्रिया – या भरती प्रक्रियेच्या जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार सदरील भरती मध्ये उमेदवारांची निवड हि परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार असून निवडी बाबत सर्व अधिकार हे विभागाकडे असणार आहेत.
अर्ज करताना सोबत जोडावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत –
- अर्जदार आधार कार्ड अथवा ओळखीचा पुरावा म्हणून कागदपत्र
- शैक्षणिक पात्रता (किमान) अथवा त्याहून अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित प्रमाणपत्र
- आवश्यकता असल्यास उमेदवाराने
- उमेदवाराकडे शाळा सोडल्याचा दाखला असावा.
- उमेदवार राखीव प्रवर्गात असल्यास उमेदवाराकडे संबंधित जातीचा दाखला असावा.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आवश्यक असल्यास नॉन क्रेमिलेयर प्रमाणपत्र असावे.
- आवश्यक असल्यास उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असल्यास तेदेखील आवश्यक.
- MS-CIT अथवा इतर कम्प्युटर कोर्स,Tally कोर्स केला असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Digital India Corporation 2025 Available Posts
उपलब्ध पदे तपशील – राज्य समन्वयक
Educational Qualification for Digital India Corporation Bharti 2025
अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पहायची आहे.
शैक्षणिक पात्रता व अनुभव तपशील – या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MA Economics,MA Politics अथवा संबंधित पदवीधर असावा.
टीप – शैक्षणिक पात्रता व अनुभव संबंधित सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात pdf पहायची आहे.
अर्ज शुल्क – शुल्क नाही
Digital India Corporation Bharti 2025 Salary Details
मासिक वेतन/वेतनश्रेणी – सदरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे.

📃या भरतीची अधिकृत जाहिरात (pdf) पाहण्यासाठी | 👉येथे क्लिक करा |
💻या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक | 👉येथे क्लिक करा |
☑️रोज नवनवीन भरती अपडेट्स पाहण्यासाठी | 👉येथे क्लिक करा |
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत – 05 जून 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
CONTENT in ENGLISH
Recruitement Name : Digital India Corporation Recruitement 2025
Recruitement Sector/Department : Digital India Department
Application Stream : For this recruitement program Applications can be accepted through Online Stream.
Available Posts : 08
Salary for this Post : As per rules
Post Name : State Coordinator
Last Date for Application : The last date for registration to this program is 05 June 2025
Educational Qualification for this recruitement : To apply for this vacancy program candidates must be MA Politics,MA Economics Paased through recognised board.for more details please see notification
Age Criteria for Digital India Corporation Notification 2025
Age Criteria : 20 to 40 years (03-05 years benefit for reserved candidates)
Number of Vacant Posts : There are total 008 vacant posts which will be fulfiled through this vacancy program.
Job Location : Jobs are provided in all over India location.
Application Fees : No Fees
Selection Process : Selection will be done through exam process.
⚠️ Disclaimer : This recruitement information is for informative purpose.Candidates must check the official notification before applying.The details such as qualification or fees or date can be differ and hence all the interested candidates have to check the pdf notification and then only apply for this recruitement program.We are not responsible for any harm if caused since this website is just for informative process.
Important Instructions Digital India Corporation Recruitement 2025
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहे.
यासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे बंधनकारक असणार आहे.
भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिनांक 05 जून 2025 च्या आधी आपले अर्ज भरणे आवश्यक आहेत.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत आणि कागदपत्रे व्यवस्थित असावी.
भरतीचा अर्ज करताना जे डॉक्युमेंट अपलोड कराल ते व्यवस्थित दिसावेत अन्यथा तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.
चुकीची कागदपत्रे अथवा माहिती असल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्जात नमूद केलेली सर्व माहिती योग्य असावी.
उमेदवारांनी चालू मोबाईल नंबर अथवा ई-मेल आयडी देणे आवश्यक असणार आहे कारण पुढची सर्व माहिती तुम्हाला त्याद्वारे कळवली जाणार आहे.
निवड प्रक्रियेबद्दल चे सर्व अधिकार संबंधित विभागाकडे असणार आहेत आणि यावर उमेदवार कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेऊ शकणार नाही.
📃Official Notification (PDF) | 👉CLICK HERE |
💻Online Application Link | 👉CLICK HERE |
☑️Daily New Job Updates | 👉CLICK HERE |
Digital India Corporation Jobs 2025 Maharashtra FAQ’s
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी उमेदवार केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकणार आहेत.
Que : हि भरती सरकारी आहे का खाजगी स्वरुपात आहे ?
Ans – मित्रांनो हि संपूर्णपणे सरकारी नोकरी आहे.
Que : या भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदत काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी उमेदवार दिनांक 05 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.