आरोग्य विभाग अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरी शेवटची संधी | Dharashiv District Hospital Recruitement 2025

WhatsApp Group Join Now

Dharashiv District Hospital Recruitement 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना धाराशिव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय शासकीय प्रशिक्षण महाविद्यालय अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यास तुम्ही पात्र व इच्छुक असल्यास तुम्हाला केवळ ऑफलाईन संधी असणार आहे.सदरील भरती मध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांची परीक्षेद्वारे अथवा थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.सदरील भरती बाबत सर्व आणि अधिकृत माहिती आपण आज घेणार आहोत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक पाठवा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता, उपलब्ध पदांची माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण इत्यादी बाबींची आणि अधिकृत जाहिरात पीडीएफ सर्व खाली देण्यात आले आहे.

Dharashiv District Hospital Notification 2025

धाराशिव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय शासकीय प्रशिक्षण महाविद्यालय या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या विभागांमध्ये मागील काही दिवसांपासून विविध रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण अधिकार विभागाकडे असले तरीही मुलाखतीद्वारे अथवा परीक्षेद्वारे उमेदवार अंतिम यादी मध्ये येत आहेत.

हे पण वाचा:
SBI Bharti 2025 स्टेट बँक अंतर्गत 0996 जागा पदवीधरांना नोकरी पगार 35 हजार | SBI Bharti 2025
भरतीचे नावधाराशिव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय शासकीय प्रशिक्षण महाविद्यालय भरती 2025
भरती प्रकारसरकारी नोकरी
पदाचे नावANM प्रशिक्षण
अर्ज अंतिम मुदत10 जून 2025
अर्ज करणे प्रक्रियाऑफलाईन

मित्रांनो तुम्हीदेखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास तुमच्याकडे आज शेवटची संधी असणार आहे आणि म्हणून लवकरात लवकर तुम्ही खालील दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह पाठवायचा आहे.अर्ज करत असताना चुकीची माहिती भरू नये अन्यथा अर्ज बाद केला जाणार आहे.

Dharashiv District Hospital Bharti 2025 Maharashtra

धाराशिव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय शासकीय प्रशिक्षण महाविद्यालय विभाग अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 जून 2025 पर्यंत अंतिम मुदत आहे. तुम्ही या भरतीसाठी केवळ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात कारण ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देण्यात आलेली नाही. भरती बद्दल निवड प्रक्रिया संबंधित विभागाकडे असणार आहे आणि त्यामुळेच यासाठी परीक्षेद्वारे निवड केली जाणार आहे.Dharashiv District Hospital Recruitement 2025

Dharashiv District Hospital published a recruitement program.There are various vacant posts in various departments and to register you need to submit your application by offline stream.This is a opportunity for all the candidates who are searching a good and settled job. Qualification for application Candidates depends upon various posts available and to confirm candidates must check the notification. Selection will be done through offline interview process.The last date for registration for this is 10 June 2025.for this vacancy program salary details,vacant posts,official pdf of notification,online or offline application process and all the instructions are given.Dharashiv District Hospital Jobs Vacancy 2025

संस्थेचे नाव – धाराशिव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय शासकीय प्रशिक्षण महाविद्यालय

हे पण वाचा:
SSC GD Bharti 2025 SSC मेगाभरती 25487 जागा 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 25 हजार | SSC GD Bharti 2025

भरतीचा विभाग – ANM विभाग द्वारे भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

उपलब्ध रिक्त जागा – एकूण 040 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

नोकरी ठिकाण – सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना धाराशिव,महाराष्ट्र मध्ये नोकरी दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
Oriental Insurance Bharti 2025 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 0300 जागा पदवीधरांना नोकरी पगार 50 हजार | Oriental Insurance Bharti 2025

नोकरीचा कालावधी – या भरती अंतर्गत निवड झाल्यास उमेदवारांना पर्मनंट नोकरी मिळणार आहे.

सदरील भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया – या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Dharashiv District Hospital Vacancy 2025 Educational Qualification

उपलब्ध पदे तपशील – सदरील भरती ANM प्रशिक्षण या पदासाठी केली जाणार आहे.

हे पण वाचा:
BOB Bharti 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये 45 हजार पगार पदवीधरांना सरकारी नोकरी | BOB Bharti 2025

अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पहायची आहे.

शैक्षणिक पात्रता व अनुभव तपशील – अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास अथवा संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असावा.

टीप – शैक्षणिक पात्रता व अनुभव संबंधित सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात pdf पहायची आहे.

हे पण वाचा:
IB MTS Bharti 2025 गुप्तचर विभाग अंतर्गत 0362 जागा 10वी पास साठी नोकरी पगार 25 हजार | IB MTS Bharti 2025

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग Rs.400
  • राखीव प्रवर्ग Rs.200

भरती अंतर्गत निवड करण्याची प्रक्रिया – या भरती प्रक्रियेच्या जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार सदरील भरती मध्ये उमेदवारांची निवड हि मुलाखतीद्वारे केली जाणार असून निवडी बाबत सर्व अधिकार हे विभागाकडे असणार आहेत.

आवश्यक वयोमर्यादा – 17 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

हे पण वाचा:
Bank of Baroda Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत 2700 जागांसाठी सरकारी नोकरी पगार 30 हजार | Bank of Baroda Bharti 2025
Dharashiv District Hospital Jobs 2025 Required Documents

अर्ज करताना सोबत जोडावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत

  • अर्जदार आधार कार्ड अथवा ओळखीचा पुरावा म्हणून कागदपत्र
  • शैक्षणिक पात्रता (किमान) अथवा त्याहून अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • आवश्यकता असल्यास उमेदवाराने
  • उमेदवाराकडे शाळा सोडल्याचा दाखला असावा.
  • उमेदवार राखीव प्रवर्गात असल्यास उमेदवाराकडे संबंधित जातीचा दाखला असावा.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आवश्यक असल्यास नॉन क्रेमिलेयर प्रमाणपत्र असावे.
  • आवश्यक असल्यास उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असल्यास तेदेखील आवश्यक.
  • MS-CIT अथवा इतर कम्प्युटर कोर्स,Tally कोर्स केला असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीचा ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय,धाराशिव

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत – 10 जून 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

हे पण वाचा:
UCO Bank Bharti 2025 युको बँक अंतर्गत 0532 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 35 हजार | UCO Bank Bharti 2025
Dharashiv District Hospital Recruitement 2025
Dharashiv District Hospital Recruitement 2025 Apply Link
📃या भरतीची अधिकृत जाहिरात (pdf) पाहण्यासाठी👉येथे क्लिक करा
☑️रोज नवनवीन भरती अपडेट्स पाहण्यासाठी👉येथे क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहे.

यासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज पाठवणे बंधनकारक असणार आहे.

भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिनांक 10 जून 2025 च्या आधी आपले अर्ज पाठवायचे आहेत.

हे पण वाचा:
Punjab & Sind Bank Bharti 2025 पंजाब & सिंध बँक 0190 जागा पदवीधरांना नोकरी पगार 64 हजार | Punjab & Sind Bank Bharti 2025

अर्ज पाठवताना लिफाफ्यावर पत्ता व्यवस्थित भरलेला असावा.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत आणि कागदपत्रे व्यवस्थित असावी.

हे पण वाचा:
MPSC Group C Bharti 2025 MPSC Group C Bharti 2025 : पदवीधरांना MPSC मध्ये 0938 जागा पगार 62 हजार

चुकीची कागदपत्रे अथवा माहिती असल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्जात नमूद केलेली सर्व माहिती योग्य असावी.

उमेदवारांनी चालू मोबाईल नंबर अथवा ई-मेल आयडी देणे आवश्यक असणार आहे कारण पुढची सर्व माहिती तुम्हाला त्याद्वारे कळवली जाणार आहे.

हे पण वाचा:
Van Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 35 हजार | Van Vibhag Bharti 2025

निवड प्रक्रियेबद्दल चे सर्व अधिकार संबंधित विभागाकडे असणार आहेत आणि यावर उमेदवार कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेऊ शकणार नाही.

Leave a Comment

Join Whatsapp Group !