Ladki Bahin June Installment List लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण दिनांक 5 जुलैपासून सुरू झाले परंतु अजूनही राज्यभरामधून अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेचा लाभ जमा झाला नाही.
जून महिन्याचे पैसे आम्हाला का आले नाहीत कारण याआधी योजना सुरू झाल्यापासून आम्हाला सर्व 11 हप्ते मे महिन्याचा देखील आपला जमा झाला परंतु जून महिन्या अंतर्गत योजनेचे पैसे आम्हाला अजूनही जमा झालेला आहेत आम्हाला योजनेमधून बाद केले आहे का किंवा योजनेच्या हप्त्याचे वितरण अजूनही सुरू आहे का असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना यामुळे पडत आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया.
Ladki bahin Yojana June Hafta Date
लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत राज्यभरातील सर्व पात्र व लाभार्थी महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देण्याची सुरुवात झाली.
योजनेअंतर्गत आजवर जून महिन्याचा हप्ता पकडल्यास 12 हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झालेल्या आहेत आता जून महिन्याचा लाभ सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती दिनांक 5 जुलैपासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर राज्यभरातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती योजनेचा जून महिन्याचा हप्ता आरसातच पंधराशे रुपये जमा झाले.
आता यामध्ये अजूनही अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्याअंतर्गत चा लाभ जमा झाला नाही आणि त्यामुळे आम्हाला योजनेमध्ये बात केला आहे का असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना पडत आहे.
Ladki Bahin Yojana June Hafta List
लाडकी बहिण जून हफ्ता कधीपर्यंत जमा होणार ?
मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याचे वाटप अजूनही सुरू आहे त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसल्यास तुम्हाला एक दोन दिवस वाट पाहायचे आहे कारण हप्त्याचे वितरण शनिवारी सुरू झाल्यानंतर रविवारी बँक बंद होती आणि त्यानंतर सोमवारी देखील अतिशय कमी प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाले.
मंगळवारपासून योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि गुरुवार अथवा शुक्रवार म्हणजेच की दिनांक दहा जुलै पर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण अथवा निधी जमा केली जाईल असे सांगितले जात आहे. Ladki Bahin June Installment List
आता यामध्ये अशा अनेक महिला आहेत की त्यांच्या बँक खात्यावरती योजनेचा हप्ता जमा झाला आहे परंतु त्यांना बँकेतून मेसेज वगैरे आला नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेचे ऑनलाइन स्टेटमेंट असेल ते पाहून तुम्हाला योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासून शकणार आहात.
Ladki Bahin Yojana New Form Apply Online
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2024 मध्ये नवीन अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली आणि त्यानंतर योजनेसाठी आम्हाला आमचे अर्ज करायचे आहेत कारण त्यावेळी आमच्याकडे काही कागदपत्रांची पूर्तता नव्हती आम्ही योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहे तरी देखील आम्हाला पैसे मिळत नाहीत असे अनेक महिलांनी बोलून दाखवले.
योजनेअंतर्गत नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार का याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी देखील याबद्दल सांगितले की तूर्तास तरी योजनेमध्ये नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद आहे आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबद्दलचा कोणताही निर्णय अद्याप तरी झालेला नाही.Ladki Bahin June Installment List
