राज्यातील कामगारांना आता वार्षिक 12000 रुपये सरकार देणार योजनेचा अर्ज सुरु | Bandhkam Kamgar Pension Yojana

WhatsApp Group Join Now

Bandhkam Kamgar Pension Yojana राज्यभरातील बांधकाम कामगार यांच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी असणार आहे कारण त्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत आणि या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

या संदर्भात राज्य सरकारच्या वतीने एक शासन निर्णय अथवा जीआर प्रकाशित करण्यात आला आहे आणि त्यामध्ये ही रक्कम बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर वर्षाला 12 हजार रुपये दिले जाणार या पद्धतीने मान्यता देखील देण्यात आलेली आहे. आता या योजनेसाठी तुमचा अर्ज कसा करायचा याची पात्रता काय असणार आहेत तसेच शासन निर्णयाची अधिकृत माहिती देखील आपण पाहूया.

Badhkam Kamgar yojana Pension Scheme 2025

मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याद्वारे नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक 19 जून 2025 रोजी हा शासन निर्णय प्रकाशित केला आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

आता या शासन निर्णयानुसार इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम यांच्या अंतर्गत नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे आणि याच मागणीस आता राज्य सरकार द्वारे देखील मान्यता देण्यात आलेली आहे.

या निर्णयामुळे नोंदीत बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळेच मागील अनेक दिवसांपासून ही मागणी बांधकाम कामगारांच्या द्वारे वारंवार सरकारकडे करण्यात येत होती.

Bandhkam Kamgar Pension Scheme Maharashtra 2025

योजनेसाठी आवश्यक पात्रता व निकष खालीलप्रमाणे –

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date
  • योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे परंतु त्यासाठी मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले बांधकाम कामगारच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
  • कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे या निवृत्तीवेतनासाठी पात्र असतील.
  • पती अथवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे वारस या निवृत्तीवेतनाकरता पात्र राहतील.
  • केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा अंतर्गत लाभ प्राप्त करणारे सर्व बांधकाम कामगार या निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत.

Bandhkam Kamgar Pension Yojana Maharashtra Documents

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

  • पत्त्याचा पुरावा अथवा आधार कार्ड साक्षांकित छाया पत्र
  • बँक खात्याच्या पासबुकचे देखील साक्षांकित छाया पत्र अथवा झेरॉक्स
  • जन्मतारखेचा पुरावा जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याच्या दाखल्याचे देखील झेरॉक्स
Bandhkam Kamgar Pension Yojana Maharashtra Apply Online

मित्रांनो योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेला अर्जाचा नमुना डाऊनलोड करून घ्यायचा आहे आणि सदर अर्ज पूर्णपणे भरून त्यासोबत वर दिलेली आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज तुम्हाला ज्या जिल्ह्यांमध्ये तुमचे आधार कार्ड आहेत त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी यांच्याकडे जाऊन तुम्हाला हा अर्ज लवकरात लवकर जमा करायचा आहे.

योजनेचा GR पाहण्यासाठी क्लिक करा
योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Bandhkam Kamgar Pension Yojana

त्यानंतर जे बांधकाम कामगार या योजनेसाठी आपले अर्ज करतील त्यांना त्यांचे वय वर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर त्यांना वार्षिक 12 हजार रुपये म्हणजेच की महिन्याला एक हजार रुपये प्रमाणे ही पेन्शन अथवा निवृत्ती वेतन दिले जाणार असल्याने या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायचा आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update

Leave a Comment

Join Whatsapp Group !