लाडक्या बहिणींना मोफत पीठ गिरणी योजनेसाठी अर्ज सुरु लगेच करा तुमचे अर्ज | Mofat Ata Chakki Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now

Mofat Ata Chakki Yojana Maharashtra आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी मोफत पिठाची गिरणी अथवा आटाचक्की योजना योजना 2024 पासून राबवली जात असते आणि या योजनेचा उद्देश म्हणजेच की महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे त्यासोबतच महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी त्यांनाही मोफत पिठाची गिरणी देणे हा असतो.

महिलांचे सक्षमीकरण करून त्यांच्या हाताला रोजगार देणे अथवा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करता यावे म्हणून पिठाची गिरणीचा लहान व्यवसाय करता यावा यासाठीच ही योजना राबवली जाते आणि या योजनेला मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून महिला प्रतिसाद देखील देतात. आता या योजनेसाठी अर्ज सुरू असून अर्ज कुठे करायचा तसेच पात्रता काय असणार आहे याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत.

Mofat Ata Chakki Yojana 2025 Maharashtra

मित्रांनो ही योजना महिला व बालकल्याण विभागाच्या द्वारे राबवली जात असल्याने योजनेसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतात आणि त्यानंतर त्यामधून आलेल्या अर्जांची छाननी अथवा पडताळणीची प्रक्रिया करून योग्य असणाऱ्या महिलांना अथवा लाभार्थ्यांना यामधून 90 टक्के अनुदान देऊन पिठाची गिरणी दिली जाते.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतात त्यांना केवळ 10 टक्के रक्कम जमा करावी लागते आणि उर्वरित सर्व रक्कम त्यांना अनुदान स्वरूपात मिळत असल्याने योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिला यामध्ये घेऊ शकतात. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देखील घेतले जात नाही त्यामुळेच फक्त आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही या योजनेसाठी तुमचे अर्ज करू शकता.

Ata Chakki Yojana Maharashtra

मोफत आटा चक्की योजना पात्रता व अटी –

  • सदरील योजनेचा लाभ करण्यासाठी अर्जदार महिला हि महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
  • अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 18 ते 60 वर्ष वयोगटातील असावे.
  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 रुपयांपेक्षा कमी असावे.
  • अर्ज करणाऱ्या महिलांची स्वतंत्र बँक खाते असणे देखील आवश्यक असणार आहे.
  • अर्ज करणारी महिला अनुसूचित जाती किंवा जमाती या प्रवर्गातून असणे देखील बंधनकारक आहे.Mofat Ata Chakki Yojana Maharashtra

Ata Chakki Yojana Maharashtra Documents

मोफत आटा चक्की योजना आवश्यक कागदपत्रे –

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date
  • अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड
  • तहसीलदार उत्पन्नाचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • रेशनिंग कार्ड अथवा शिधापत्रिका
  • आयडेंटी साईज फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • बीपीएल कार्डधारक असल्यास शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन

मोफत आटा चक्की योजनेचा अर्ज कसा करायचा ?

मोफत आटाचक्की अथवा शासन गिरण खरेदीसाठी सरकार जे ९०% अनुदान देते त्या अनुदानासाठी ज्या महिलांना अथवा लाडक्या बहिणींना लाभ घ्यायचा आहे त्यांनी स्थानिक पंचायत समिती अथवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

Mofat Ata Chakki Yojana Maharashtra

त्या ठिकाणी अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर त्या कागदपत्रांची पडताळणी असेल अथवा छाननी ची प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि त्यानंतर पात्र असणाऱ्यांना या योजनेमध्ये अनुदान दिले जाते आणि ही अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावरती अनुदान स्वरूपामध्ये जमा केली जाते.Mofat Ata Chakki Yojana Maharashtra

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment

Join Whatsapp Group !