लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी कर्ज मिळण्यास सुरुवात 😍लगेच करा तुमचे अर्ज | Ladki Bahin Loan Yojana 2025

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Loan Yojana 2025 राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण राज्यातील महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी राज्य सरकारकडून आता महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे आणि यामुळे याचा फायदा हा थेट राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आणि महिलांसाठी होणार आहे. आता महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणार म्हणजे नक्की काय करणार किंवा कर्ज मिळणार हे कसे मिळायचे यासाठी तुमचे अर्ज तुम्ही कसे करणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana Loan Scheme

नमस्कार लाडक्या बहिणींनो राज्यातील सर्व महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी उद्योजक करण्यासाठी महिलांना 09 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकार द्वारे घेण्यात आलेला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक काल पार पडली आणि या बैठकीमध्ये या संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे.

याबद्दल अधिकचे बोलायचे झाल्यास मुंबई येथे शासकीय महामंडळाच्या महिलांसाठीच्या व्याज परतावा योजनांची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेची घालण्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यानच माझी लाडकी बहीण योजना आणि त्यासोबतच महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या इतर कर्ज योजनांच्या एकत्रित अंमलबजावणी संदर्भात हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

Ladki Bahin Loan Yojana 2025

राज्य शासन महिलांना फक्त सन्मान देत नाही तर महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम देखील बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि यातूनच महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी सरकारने आता फक्त 9% व्याजदराने महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.आणि हा उपक्रम मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून संयुक्तपणे राबवल्या जाणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या महिलांना वैयक्तिक असेल अथवा सामूहिक स्वरूपात कर्ज मिळणार आहे आणि यातून त्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी मदत दिली जाणार आहे. आता यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल तसेच इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ असेल, पर्यटन संचालनालय असेल किंवा वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ असेल. या निर्णयामुळेच लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे असे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलताना सांगितले.

Ladki Bahin Yojana Loan Application 2025

आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा किंवा यामध्ये पात्रता काय असणार आहेत याबद्दल लवकरच सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात येईल ज्यामध्ये योजनेसंदर्भात असणाऱ्या सर्व माहिती निधीबद्दलची माहिती ही आपल्याला मिळणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

परंतु सरकारकडून यामध्ये समिती देखील स्थापन करण्यात आली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकरच आता लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी सरकारच्या वतीने कर्ज देखील मिळणार आहे. यासोबतच महिलांना 2100 रुपये देण्याबद्दल देखील लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे देखील बोलले गेले.Ladki Bahin Loan Yojana 2025

Ladki Bahin Yojana June Hafta Date

मे महिन्याच्या हप्त्यानंतर आता सर्व लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत जून महिन्याचे पैसे कधी येणार तर याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की जून महिन्याचा हप्ता महिना संपायच्या आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होईल.

योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Ladki Bahin Loan Yojana 2025

आता आपण आधीपासूनच पाहिले आहे की जेव्हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होतो तेव्हा तो चार-पाच दिवसांच्या अंतरामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतो त्यामुळेच येत्या 30 जून च्या आधी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळतील असे देखील बोलले जात आहे.Ladki Bahin Loan Yojana 2025

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update

Leave a Comment

Join Whatsapp Group !