बांधकाम कामगारांना मिळणार आता 10 भांडी सेट 😍 नवीन GR आला यादिवशी आहे वाटप | Bandhkam Kamgar Bhandi Set 2025

WhatsApp Group Join Now

Bandhkam Kamgar Bhandi Set 2025 नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना आता नवीन अत्यावश्यक संच ज्याला इसेन्शियल किट असे देखील बोलतात ते दिले जाणार आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्र शासनाचा दिनांक 18 जून 2025 रोजी एक नवीन शासन निर्णय अर्थातच जीआर प्रकाशित करण्यात आला आहे. या जीआर नुसार यामध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आलेले आहेत आणि योजना व अटी देखील देण्यात आलेल्या आहेत आता त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2025

मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासनाने मान्यता दिली आहे आणि त्याचाच हा शासन निर्णय असणार आहे जो की महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खणी कर्म विभाग यांचे द्वारे प्रकाशित करण्यात आला आहे.

इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगारांचे त्यासोबतच सेवा शर्तींचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा असेल आरोग्य अथवा त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 लागू केला आहे. आता या शासन निर्णयाच्या मार्फत किंवा या योजनेच्या मार्फत बांधकाम कामगारांचे आरोग्याची सुधारणा असेल किंवा त्यांच्या जीवनमानात सुधारणा असेल अशा अनेक बाबींकडे हे मंडळ लक्ष देत असते.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Next hafta लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार महिलांना 3000 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana Next hafta

राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी देखील करण्यात येत असते आणि त्यांनाच या मंडळामार्फत विविध राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना अंतर्गत लाभ दिले जातात. यामधीलच सर्वात महत्त्वाच्या लाभांपैकी एक असलेला लाभ म्हणजे बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच ज्याला त्या आपल्या भाषेमध्ये भांडी सेट असे देखील बोलतात तो दिला जातो.Bandhkam Kamgar Bhandi Set 2025

Bandhkam Kamgar Essential Kit 2025

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या बांधकाम कामगारांना खालील वस्तू आता पुरवल्या जाणार आहेत.

  1. पत्र्याची पेटी
  2. प्लास्टिकची चटई
  3. धान्य साठवण 25 किलो क्षमता असणारी कोठी
  4. धान्य साठवण 22 किलो क्षमता असणारी देखील एक कोठी
  5. बेडशीट
  6. चादर
  7. साखर ठेवण्यासाठी एक किलो क्षमता असणारा डबा
  8. ब्लॅंकेट
  9. चहा पावडर ठेवण्यासाठी अर्धा किलो क्षमतेचा डबा
  10. वॉटर प्युरिफायर

सदरील अत्यावश्यक संच हा फक्त नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना दिला जातो यासाठी पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीमधून भागवण्यात यावा असे देखील शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date लाडक्या बहिणींना जमा होणार 3000 रुपये पण फक्त याच महिला पात्र तुम्हाला येणार का ? लगेच पहा | Ladki Bahin July Hafta Date

पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवठा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणे देखील बंधनकारक असणार आहे आणि कालावधी वाढवण्यास मान्यता देण्याबाबतचे देखील सर्वस्वी अधिकार हे शासनाकडे असणार असल्याचा देखील हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बांधकाम कामगारांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

Bandhkam Kamgar Yojana Apply Online Registration

मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवकाकडून आणि ठेकेदाराकडून देखील काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि ते सर्व जमा केल्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये पात्र केले जाते त्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात येते आणि परिणामी तुम्हाला योजनांचा लाभ मिळतो.Bandhkam Kamgar Bhandi Set 2025

बांधकाम कामगार नवीन भांडी सेट GR पाहण्यासाठीक्लिक करा
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Bandhkam Kamgar Bhandi Set 2025

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojna Update आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले महिना मिळणार एवढे पैसे | Sanjay Gandhi Niradhar Yojna Update

Leave a Comment

Join Whatsapp Group !