मोठी खुशखबर लागा तयारीला राज्यात 15000 जागा पोलीस भरती प्रक्रिया सुरु | Police Bharti Jahirat 2024

WhatsApp Group Join Now

Police Bharti Jahirat 2024 मागील अनेक महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि भावी अधिकाऱ्यांसाठी अर्थातच पोलीस बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला असून यामध्ये पोलीस भरतीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

दिनांक 29 जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील देखील कारागृह शिपाई संवर्गातील नमूद असणाऱ्या एकूण 14114 सर्वच सर्व पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे.

Maharashtra Police Bharti Advertisement 2025

तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील पोलीस दरात लवकरच ही पद भरली जाणार आहेत आणि त्याच अनुषंगाने मंत्रिमंडळाने देखील या भरतीला मंजुरी दिली असून वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण त्यांच्या आता पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

हे पण वाचा:
SBI Bharti 2025 स्टेट बँक अंतर्गत 0996 जागा पदवीधरांना नोकरी पगार 35 हजार | SBI Bharti 2025

राज्यांमध्ये होऊ घातलेल्या या पोलीस भरती प्रक्रियेस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी हा मोठा निर्णय देखील मानला जात आहे. आता याबाबतची जाहिरात देखील येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होऊन प्रक्रियेला देखील लवकरात लवकर सुरुवात होणार आहे आणि जिल्हा निहाय पद अर्थातच रिक्त पदांची देखील माहिती आपल्याला लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे.Police Bharti Jahirat 2024

Maharashtra Police Bharti Link 2025

मित्रांनो राज्य शासनाच्या विविध विभागातील हजारो पदे मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असून राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री फडणवीस असतील यांनी देखील वारंवार भरती संदर्भात आश्वासन दिली होती परंतु प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू नव्हती आणि त्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता.

आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानंतर कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये देखील अशीच किरण आहे की लवकरात लवकर आता ही भरती प्रक्रिया राबवून सरकार आमचे स्वप्न पूर्ण करेल कारण सप्टेंबर महिन्यामध्येच पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

हे पण वाचा:
SSC GD Bharti 2025 SSC मेगाभरती 25487 जागा 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 25 हजार | SSC GD Bharti 2025

सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे एक कुठेतरी पोलीस भरती जाहिरात लवकरात लवकर येईल अशी आशा पाहायला मिळत आहे आणि त्यामध्येच आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे त्या संदर्भातील परिपत्रक देखील तुम्ही खाली पाहू शकणार आहात. Police Bharti Jahirat 2024

तसेच याबाबत फेसबुकवर देखील पोस्ट करण्यात आली आहे आणि त्यामुळेच येत्या काही दिवसांमध्ये याचा शासन निर्णय येऊन सर्व रिक्त जागांची माहिती येऊन प्रत्यक्षात या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया असेल किंवा मैदानी चाचणी असतील याला देखील लवकरात लवकर सुरुवात होणे आवश्यक असणार आहे.

💻भरतीची माहिती घेण्यासाठी ग्रुप👉येथे क्लिक करा
☑️रोज नवनवीन भरती अपडेट्स पाहण्यासाठी👉येथे क्लिक करा
Police Bharti Jahirat 2024

हे पण वाचा:
Oriental Insurance Bharti 2025 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 0300 जागा पदवीधरांना नोकरी पगार 50 हजार | Oriental Insurance Bharti 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !